Ekonisavya Shatkatil Maharashtratil Hindu Dharm Sudharana Chalval

Ekonisavya Shatkatil Maharashtratil Hindu Dharm Sudharana Chalval

by Madhuri Dr. Mandlik
Ekonisavya Shatkatil Maharashtratil Hindu Dharm Sudharana Chalval

Ekonisavya Shatkatil Maharashtratil Hindu Dharm Sudharana Chalval

by Madhuri Dr. Mandlik

Paperback

$23.99 
  • SHIP THIS ITEM
    Qualifies for Free Shipping
  • PICK UP IN STORE
    Check Availability at Nearby Stores

Related collections and offers


Overview

प्राचीन भारतातील समाज, धर्म हे सुसंस्कृत व सभ्य मानले जात होते, परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडून १९व्या शतकापर्यंत त्यात विघातक बदल घडून आले. परिणामी पारतंत्र्य आलेच, परंतु स्त्री व शूद्रांचे साधारण मानवी अधिकारही तत्कालीन धार्मिक व्यवस्थेने नाकारल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती खुंटली. अशा परिस्थितीत व्यक्तीस्वातंत्र्य, सामाजिक व धार्मिक बंधनांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धिप्रामाण्यवाद या पाश्‍चात्त्य विचारांची इंग्रजी शिक्षणाद्वारे ओळख झाल्याने भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी जवळजवळ शतकभर यासाठी कार्य केले व त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकांत प्रामुख्याने वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, म. फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरते. प्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्‍चितच मदत होईल.

Product Details

ISBN-13: 9788184835434
Publisher: Diamond Publications
Publication date: 01/01/2013
Pages: 346
Product dimensions: 5.50(w) x 8.50(h) x 0.72(d)
Language: Marathi
From the B&N Reads Blog

Customer Reviews