एडिंग्टन एक सुंदर प्रश्न विज्ञानालाच विचारतो. ‘‘जी-जी गोष्ट मानवी अनुभवांच्या, गरजांच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर विज्ञानाच्या मोजपट्टीने देता आलेच पाहिजे असे का समजावे? मी तर म्हणेन की, दैनंदिन जीवनाच्या धकाधकीने वैतागून आपण स्वत:लाच ओरडून विचारतो, ‘हे सारं कशासाठी?’
तर आतून आकांत उठेल की, हे सारे त्या आत्म्यासाठी आहे

Shodh Anantacha sodha anantaca

Shodh Anantacha sodha anantaca
Product Details
BN ID: | 2940153040493 |
---|---|
Publisher: | Sukrut Prakashan |
Publication date: | 05/25/2016 |
Sold by: | Smashwords |
Format: | eBook |
File size: | 418 KB |
Language: | Marathi |